
Accredited with "B" Grade by NAAC (2019).
(Affiliated To Sant Gadge Baba Amravati University)
Padmavibhushan Loknayak Bapuji Aney Alias Madhav Shrihari Aney
भाषासु मुख्य मधुरा गिर्वाणभारती तस्मादपि काव्य मधुरं तस्मात सुभाषितं महाविद्यालयात संस्कृत विषय अगदी सुरवातीपासून आहे. विद्यपीठपरिक्षेत संस्कृत विषयाच्या विद्यार्थिनी गुणवत्ता यादिदपहिल्या दहा क्रमांकावर अनेक वेळेस असतात ,तसेच संस्कृतच्या विद्यार्थिनी पुढे उच्च शिक्षण घेऊन प्रोफेसर पद प्राप्त केले आहे . तर MPSC च्या परिक्षेतहि संस्कृत विषय घेऊन पास झाल्या तर NET परिक्षा हि पास केल्या आहेत. संस्कृतच्या प्राध्यापक व माजी प्राचार्य सौ निला सोमलवार यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृत च्या योगदाना साठि कालिदास पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानी 14पुस्तके प्रकाशित केले .संस्कृत चा अभ्यास जर्मन, इंग्लंड,अमेरिका ईत्यादी देशात केला जातो. संस्कृत भाषा संगणक विज्ञानाकरिता अतिशय उपयुक्त आहे. संस्कृत साहित्यात विज्ञान, कृषी, गणित, खगोल, आयुर्वेदिक, ईत्यादी विषय आहेत रोजगाराच्या संधी_, प्राध्यापक, शिक्षक, योग शिक्षक, संगणक विज्ञान, वृत्त निवेदक एम पी एस सी, जैविक कृषी, आयुर्वेदिक वैदिक गणित ई.