Recognized by UGC - Under 2 (f) And Under 12 (B)

Loknayak Bapuji Aney Mahila Mahavidyalaya, Yavatmal

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ.

Accredited with "B" Grade by NAAC (2019).

(Affiliated To Sant Gadge Baba Amravati University)

Padmavibhushan Loknayak Bapuji Aney Alias Madhav Shrihari Aney

Home >> Departments >> Social Science >> Political Science

राज्यशास्त्र विभाग

महाविद्यालयाच्या प्रारंभापासून राज्यशास्त्र या विषयाचे अविरत आणि अखंडपणे अध्यापन सुरु आहे.राज्यशास्त्र या विषयाची व राजकारणाची जाण विद्यार्थिनींना व्हावी यासाठी तज्ञ वक्तांचे व्याखाने आयोजित करून,महाविद्यालयामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून,वेबिनार च्या माध्यमांतून विद्यार्थिनींना राजकीय बाबींचा व घडामोडींचा चिकित्सक अभ्यास करता यावा तसेच नेट व सेट आणि स्पर्धात्मक परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थिनींना राज्यशास्त्र या विषयाचे परिपुर्ण ज्ञान व्हावे .यासाठी राज्यशास्त्र विभागामार्फत सतत प्रयत्नशील उपक्रम राबविण्यात आले आहे.करोना काळात महाविद्यालय बंद असताना सुध्या Online Lecture च्या माध्यमांतून विद्यार्थिनींना राज्यशास्त्र विषयाचे ज्ञानार्जनाचे कार्य सुरु आहे.

Comming Soon ...

Please visit again later

John

Mr. Swapnil Manoharrao Ramteke

Assistant Professor


1 Aug, 2020
M.A, NET, SET, M.Ed.
ramtekeswapnil79@gmail.com
9175700824
Copyright © 2021 Loknayak Bapuji Aney Mahila Mahavidyalaya, Yavatmal.